TRENDING:

Diwali Padwa Wishes for Wife : बस्सं तुमचा एक मेसेज आणि बायको खुदकन हसेल; बायकोसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

Last Updated:
Diwali Padwa Wishes for Wife in marathi : दिवाळी पाडवा, ज्यादिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला गिफ्ट देतो. पण गिफ्टसोबत किंवा गिफ्ट नसेल तरी बायकोला तुम्ही दिवाळी पाडव्याच्या अशा शुभेच्छा द्या. तुमचा दिवाळी पाडवा आणखी गोड होईल.
advertisement
1/5
बस्सं तुमचा एक मेसेज आणि बायको खुदकन हसेल; बायकोसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
बंध आपल्या प्रेमाचे असेच वाढ जावो, सुख आणि आनंद आपल्या आनंदात असाच सदैव राहो, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
2/5
दुःखाची सावलीही तुझ्याजवळ न येवो, चेहरा तुझा कायम असाच हसरा राहो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
3/5
वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, पण तुझी साथ कधी न सुटती, हीच इच्छा कायमस्वरूपी मनी, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
4/5
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
5/5
आज पवित्र पाडवा, काल झालेले लक्ष्मीचे आगमन, अशा मंगल समयी आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Padwa Wishes for Wife : बस्सं तुमचा एक मेसेज आणि बायको खुदकन हसेल; बायकोसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल