TRENDING:

Coconut Water : तुम्हीही या पद्धतीनं नारळ पाणी पिता का? मग फायद्याऐवजी होईल नुकसान

Last Updated:
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकदा नारळ पाणी पिण्याची पद्धत चुकते त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं.
advertisement
1/6
Coconut Water: तुम्हीही या पद्धतीनं नारळ पाणी पिता का? फायद्याऐवजी होईल नुकसान
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरही लोकांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकदा नारळ पाणी पिण्याची पद्धत चुकते त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं.
advertisement
2/6
बऱ्याचदा नारळ पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शरीराला हानी होते आणि एलर्जीही होऊ शकते.
advertisement
3/6
औंषधांसोबत नारळ पाणी घेणं हानिकारक ठरु शकतं. नारळ पाण्यात पोटॅशिअम असतं आणि काही औषधांसोबत घेतल्यामुळे शौचालयाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे औषधे घेताना तुम्ही नारळ पाणी पित असाल तर त्याचं सेवन टाळा.
advertisement
4/6
आजकाल नारळ पाणीही बॉटलमध्ये मिळत आहे. लोक नारळ पाणी रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करुन ठेवतात. मात्र हे आरोग्याला हानी पोहोचवू शकतं. शक्यतो ताजं नारळ पाणी पिण्याचा प्रयत्न करा नाहीतर रेफ्रिजरेटर केलेलं पाणी पित असाल तर शुगर लेव्हल किती आहे वाचून घ्या.
advertisement
5/6
काहींना नारळ पाण्याची एलर्जीही असते. मात्र हे दुर्मिळ असलं तरी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
6/6
नारळ पाणी पिल्यावर शरीराला खाज सुटत असेल किंवा पित्ताच्या गाठी उठत असतील तर लगेत डॉक्टरकडे जा. याकडे दुर्लक्ष करु नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coconut Water : तुम्हीही या पद्धतीनं नारळ पाणी पिता का? मग फायद्याऐवजी होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल