TRENDING:

Dr. B R Ambedkar Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Last Updated:
Dr. Bhimrao Ambedkar Quotes In Marathi: 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दिवशी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथे येतात. डॉ. बाबासाहेब यांचे विचार प्रेरणादायी आहेत ते अचरणात आणले तर आयुष्य बदलू शकतं.
advertisement
1/7
Dr. Babasaheb Ambedkar Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
दुसऱ्याच्या सुखदुखाःत भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
2/7
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते –डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
3/7
तिरस्कार माणसाचा नाश करतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
4/7
कोणत्याही समजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
5/7
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
6/7
काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
advertisement
7/7
तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. B R Ambedkar Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल