Hair Styles : व्हॅलेन्टाईन्स डेला वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतील 'या' हेअर स्टाईल्स! दिसाल स्टायलिश आणि एलिगंट
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Hair Styles For Western Outfit : व्हॅलेन्टाईन्स डेला तुम्हाला वेस्टर्न ऑऊटफिट घालायचे असेल तर त्यासाठी इतरही तयारी आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला मेकअप, हेअर स्टाईल, ड्रेसवर सँडल्स आणि पर्स अशा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला वेस्टर्न कपड्यांवर शोभून दिसतील अशा काही चांगल्या हेअर स्टाईल्स दाखवत आहोत.
advertisement
1/7

ब्रेडेड मेसी बन हेअरस्टाईल : मेसी बन कोणत्याही ड्रेसवर सूट होतो. पण खास कार्यक्रमासाठी तुम्ही ब्रेडेड मेसी बन हेअर स्टाईल करू शकता. याने तुमचा लूक आणखी एन्हान्स होईल.
advertisement
2/7
स्लीक सिंपल हेअर : ही स्लीक सिंपल हेअर स्टाईलची वेस्टर्न कपड्यांसोबत छान दिसते. लॉन्ग ड्रेससोबत या हेअर स्टाईलने मिनिमल पण एलिगंट लूक मिळवू शकता.
advertisement
3/7
हाय पोनीटेल : हाय पोनीटेल देखील तुम्हाला क्लासी आणि बॉसी लूक देते. तुमच्या जीन्स टॉपसह अनेक वेस्टर्न ड्रेसवर ही हेअर स्टाईल करू शकता.
advertisement
4/7
हाफ डू : या हेअर स्टीलच्या नवाप्रमाणेच केस अर्धे स्टाईल करायचे आहेत. हाफ-डू हेअरस्टाईल वेस्टर्न लूकसोबत चांगली दिसते.
advertisement
5/7
क्राउन पफ स्टाईल : स्कर्ट-टॉप सारख्या कपड्यांवर ही क्राउन पफ हेअरस्टाईल छान शोभून दिसते. तुम्ही लॉन्ग वन पिससोबतही ही लहर स्टाईल ट्राय करू शकता.
advertisement
6/7
साइड कर्ल हेअर लूक : साइड कार्ल हेअर स्टाईल मध्येदेखील केस एका बाजूने स्टाईल करण्यात येतात. यामध्ये तुम्हाला क्लासी लूक मिळतो. वन पिससोबत केल्या तुम्हाला ड्रीमी लूक मिळू शकतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Styles : व्हॅलेन्टाईन्स डेला वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतील 'या' हेअर स्टाईल्स! दिसाल स्टायलिश आणि एलिगंट