TRENDING:

Birthday Wishes For Husband : लाडक्या नवरोबाला या गोड शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं व्यक्त करा प्रेम!

Last Updated:
Birthday Wishes For Husband In Marathi : बऱ्याचदा आपल्याला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्ग सुचत नाही किंवा शब्द सापडत नाहीत. त्यातही जर एखादा महत्त्वाचा प्रसंग असेल जसे कि वाढदिवस तर मग नवऱ्याला सुखावत असे शब्द खूप आवश्यक असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही गोड आणि प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या बर्थडेला वापरू शकता.
advertisement
1/16
लाडक्या नवरोबाला या गोड शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं व्यक्त करा प्रेम!
तूच माझा किनारा, तूच माझा स्पर्शी वारा, डोई निळा आभाळा भोवताली तुझीच प्रेमाची प्रतीची छाया… happy birthday dear hubby.. love you..!
advertisement
2/16
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात, पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.. <a href="https://news18marathi.com/tag/birthday-wishes-in-marathi/">Happy Birthday Husband</a>.. Love You..!
advertisement
3/16
कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू.. Happy Birthday Dear Husband..!
advertisement
4/16
परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे ज्याने मला दाखवून दिले, अशा माझ्या प्रेमळ <a href="https://news18marathi.com/lifestyle/birthday-wishes-in-marathi-vadhdivsachya-hardik-shubhechcha-quotes-status-messages-news18marathi-mhpj-1156871.html">नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</a>..!
advertisement
5/16
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले, अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार, प्रिया नवऱ्याला <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/thank-you-for-birthday-wishes-messages-status-and-quotes-in-marathi-mhpj-1147190.html">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!</a>
advertisement
6/16
पतीदेव असेच सदैव हसत राहा, एकमेकांच्या सोबत असेच राहू आयुष्यभर.. माझ्या नवरोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/16
मी लहान असताना, स्वप्नांच्या राजकुमाराला भेटण्याची उत्सुकता होती, पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.. <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/shivmay-birthday-wishes-in-marathi-vadhdivsachya-shivmay-shubhechcha-quotes-status-mhpj-1113282.html">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</a> नवरोबा..!
advertisement
8/16
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे, तुमचं असणं खूप छान आहे, माझ्या डोळ्यात अश्रू कोणीच आणू शकत नाही, कारण तुमच्या प्रेमावर माझा खूप विश्वास आहे.. प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/16
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहेस तू.. जिवलगा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/16
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखे तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे.. अशा गुणी नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/16
तुझा चेहरा जेव्हा समोर येतो, तेव्हा माझं मन फुलतं.. त्या देवाची आभारी आहे, ज्याने तुला माझ्यासाठी पाठवलं.. Happy Birthday Dear Hubby..!
advertisement
12/16
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.. माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
13/16
आकाशापासून ते महासागरापर्यंत, निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत, तुम्ही आयुष्यभर सोबत राहा.. माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
14/16
चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही कायम, माझ्या पाठीशी असता.. मी नेहमी तुमच्या तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकते.. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याचा मला खूप आनंद आहे.. पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
15/16
तुमचा वाढदिवस आला आहे, जीवनात आनंद घेऊन आला आहे, नाचून गाऊन करून साजरा, वाढदिवसाला सगळं विसरून जाऊया, एकमेकांमध्ये समावून जाऊया.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा..!
advertisement
16/16
ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श, ती व्यक्ती आहेस तू, या जीवनात अशक्य ही शक्य केलेस तू, प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Husband : लाडक्या नवरोबाला या गोड शब्दात द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं व्यक्त करा प्रेम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल