Happy Navratri Whatsapp Status : सोन्याच्या पावलांनी आई माझी आली, नवरात्रीसाठी व्हॉटसअॅप स्टेटस
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Navratri Wishes whatsapp status In Marathi : नवरात्रीचा रंग तुमच्या मोबाईलवरही दिसू द्या. व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवा हे नवरात्रीचे शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/9

नवरात्री, 9 दिवसांचा उत्सव. आता उत्सव म्हटलं की एकमेकांना शुभेच्छा देणं आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवणं आलंच. नवरात्रीसाठी असेच शुभेच्छा म्हणून पाठवता येतील आणि व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला ठेवता येतील असे हे सुंदर मेसेज.
advertisement
2/9
घटस्थापना घटाची, नवदुर्गा स्थापनेची, आतुरता आगमनाची, आली पहाट नवरात्र उत्सवाची.
advertisement
3/9
नवरात्री म्हणजे न – नवचेतना देणारी, व – विघ्नांचा नाश करणारी, रा – राजसी मुद्रा असलेली, त्री- तिन्ही त्रिभुवनी वास करणारी, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/9
सर्व जग आहे जिच्या चरणी, नमन आहे त्या मातेला, आम्ही आहोत फक्त भक्त तुझे, तुच आहेस आमची सर्वेसर्वा, जय अंबे!
advertisement
5/9
जागर करती भक्तजन सारे, ऐकण्या तुझ्या अलौकिक कथा, करिता गुणगान तुझे अंबे, दूर होती साऱ्या व्यथा.. नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला, शुभ नवरात्री!
advertisement
6/9
कुंकवाच्या पावलांनी आई माझी आली, सोन्याच्या पावलांनी आई माझी आली, सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण, नवरात्रीच्या शुभेच्छा
advertisement
7/9
तूच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी, तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी… एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली… शुभ नवरात्री !
advertisement
8/9
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
advertisement
9/9
नारी तू नारायणी, नारी तू सबला, तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला, शुभ नवरात्री!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Navratri Whatsapp Status : सोन्याच्या पावलांनी आई माझी आली, नवरात्रीसाठी व्हॉटसअॅप स्टेटस