TRENDING:

Women's Day : स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना द्या शुभेच्छा

Last Updated:
Women's Day Wishes In Marathi : दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांना खास फील देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. या शुभेच्छा देऊन तुम्हीही तुमच्या आयुष्यातील महिलांना स्पेशल ट्रीटमेंट देऊ शकता.
advertisement
1/7
स्त्री म्हणजे वात्सल्य आणि मांगल्य! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना द्या शुभेच्छा
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..!
advertisement
2/7
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू.. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
माझ्या आयुष्यातील पहिला गुरु, पहिली मैत्रीण आणि सर्वात मोठा आधार असणाऱ्या माझ्या लाडक्या आईला जागतिक महिला दिनाच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
4/7
कधी प्रेमळ मैत्रीण तर कधी खंबीर होऊन, तू नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिलीस, तुझ्या कर्तृत्वाचा आणि तुझ्या अस्तित्वाचा मला सार्थ अभिमान आहे.. माझ्या प्रिय पत्नीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
5/7
कधी भांडणारी, कधी समजावणारी, पण नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माझी लाडकी बहीण, तुझ्या अष्टपैलू व्यक्तित्वाला माझा मानाचा मुजरा.. तुला जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
advertisement
6/7
तू केवळ माझी मैत्रीण नाहीस, तर जिद्द आणि कष्टाचे उत्तम उदाहरण आहेस, तुझे आभाळ कवेत घेण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.. माझ्या खास मैत्रिणीला महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
advertisement
7/7
तू उद्याचे भविष्य आहेस, तुझे पंख असेच बळकट होऊ दे.. माझ्या लाडक्या लेकीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women's Day : स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना द्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल