TRENDING:

Diabetes: औषधं घेऊनही साखर होत नाही कमी? एकदा आयुर्वेदिक उपाय करून पाहा

Last Updated:
Diabetes treatments : डायबिटीजवर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधोपचार करावे. मात्र सोबत काही घरगुती उपाय केल्यानंही नक्कीच फायदा होऊ शकतो. डायबिटीजवर नेमके कोणते घरगुती उपाय प्रभावी आहेत, याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर असीम शर्मा यांनी माहिती दिली आहे. (सार्थक पंडित, प्रतिनिधी / कोलकाता)
advertisement
1/5
Diabetes: औषधं घेऊनही साखर होत नाही कमी? एकदा आयुर्वेदिक उपाय करून पाहा
कडूलिंबाची पानं रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात जे रक्तातली साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
advertisement
2/5
हळदीमुळे शरिरातली जळजळ कमी होते. रोजच्या जेवणात हळद असेल तर रक्तातली ग्लुकोजची पातळीही नियंत्रित राहण्यास मदत मिळू शकते.
advertisement
3/5
दररोज सकाळी मेथीचे दाणे भिजवलेलं पाणी प्यायल्यास रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रित राहू शकतं. मेथी भिजवलेल्या पाण्यात भरपूर फायबर असतं जे रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यास <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/vegetable-that-can-give-you-nutrients-like-non-vegetarian-food-mhij-local18-1230206.html">फायदेशीर</a> ठरतं.
advertisement
4/5
आवळ्यातील क जीवनसत्त्वामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढत नाही. हे स्वादूपिंडाचं कार्य सक्रिय ठेवून इन्सुलिनचं उत्पादनही सक्रिय करतं. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/5-foods-to-avoid-in-thyroid-mhij-local18-1231174.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diabetes: औषधं घेऊनही साखर होत नाही कमी? एकदा आयुर्वेदिक उपाय करून पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल