घरच्या घरी वजन होईल कमी, Fat अजिबात नाही टिकणार! Follow करा टिप्स
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अनेकजण आपल्या वजनाबाबत प्रचंड चिंतेत असतात. काहीजणांचं वजन काही केल्या वाढत नाही, तर काहीजणांचं वजन काही केल्या कमी होत नाही. व्यायाम करायचा तरी किती? खाण्यावर कंट्रोल ठेवायचं तरी किती? मात्र आता याबाबत काळजी करू नका. आज आपण वजन कमी करण्यासाठी जबरदस्त टिप्स पाहणार आहोत. (रिया पांडे, प्रतिनिधी / नवी दिल्ली)
advertisement
1/5

आहारतज्ज्ञ सांगतात की, काही खास डायट प्लॅन्सनी तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. सोबतच मॉर्निंग वॉकही महत्त्वाचं आहे.
advertisement
2/5
मॉर्निग वॉकदरम्यान लक्ष केंद्रित असायला हवं, त्यावेळी कोणाशीही फोनवर बोलू नये. शिवाय दररोज सकाळी 4 ते 5 वेळा पायऱ्या चढाव्या.
advertisement
3/5
आपण सायकलिंग, जंपिंग आणि रस्सीखेचसुद्धा करू शकता. त्यामुळे वजन हळूहळू कमी होईल.
advertisement
4/5
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डायटची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी खाणं-पिणं सोडून देतात. ज्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.
advertisement
5/5
वजन नियंत्रणात राहावं यासाठी घरचंच जेवण जेवावं. तुम्ही वरण, भात, पोळी, भाजी खाऊ शकता. ज्यामुळे पोट भरलेलं राहील आणि शरिराला जीवनसत्त्वही मिळतील. परंतु अति जेवू नये. सर्व पदार्थ प्रमाणात खावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
घरच्या घरी वजन होईल कमी, Fat अजिबात नाही टिकणार! Follow करा टिप्स