TRENDING:

उत्तम आरोग्यासाठी खा Fiber Rich Food! अन्नपचन होईल सुरळीत

Last Updated:
डॉ. सौरभ पटेल सांगतात की, आपल्या आहारात कायम पोषक तत्त्वांनी परिपूर्ण अशा पदार्थांचा समावेश असायला हवा. विशेषतः असे पदार्थ खावे ज्यांमध्ये भरपूर फायबर असेल. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी)
advertisement
1/5
उत्तम आरोग्यासाठी खा Fiber Rich Food! अन्नपचन होईल सुरळीत
केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. आहारतज्ज्ञ सांगतात की, दररोज केळं खावं.
advertisement
2/5
नारळपाणी आरोग्यासाठी फायदेशीर असतंच, शिवाय त्यातलं शहाळंसुद्धा आरोग्यदायी असतं. त्यामुळे शरीर थंड आणि आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
3/5
तृणधान्यसुद्धा आरोग्यासाठी उपयुक्त असतात. यात असलेल्या प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरमुळे अन्नपचन सुरळीत होतं.
advertisement
4/5
मसूर डाळ, मूग डाळ, राजमा, चण्याची डाळ आवर्जून खावी. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर असतं, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं.
advertisement
5/5
ड्रायफ्रूट्स हे व्हिटॅमिन्स <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/have-herbal-tea-for-a-healthy-life-you-can-lose-weight-easily-mhij-1192739.html">रिच</a> असतात हे काही वेगळं सांगायला नको. यात मिनरल्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/heat-stroke-can-be-dangerous-for-babies-too-take-care-of-them-mhij-1192759.html">शरीर</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/to-make-your-children-smart-feed-them-these-5-foods-l18w-mhij-1193595.html">ऊर्जावान</a> राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उत्तम आरोग्यासाठी खा Fiber Rich Food! अन्नपचन होईल सुरळीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल