उन्हामुळे चेहरा पडला काळा, फक्त एक काम करा, अभिनेत्रीसारखा चेहऱ्यावर येईल ग्लो
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या सर्वत्र प्रंचड ऊन पडत आहे. त्यामुळे उन्हाचा अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळे अशा उन्हात थोडा वेळ जरी उन्हात निघाले तरी चेहरा पूर्णपणे टॅन होऊन जातो. त्यामुळे तुमचाही चेहरा जर काळा पडला किंवा टॅन झाला असेल पार्लरमध्ये न जाता तुम्ही एक उपाय करू शकता. घरी राहून तुम्ही पुन्हा अगदी तुमच्या चेहऱ्यावर चमक मिळू शकतो. (शिखा श्रेया, रांची, प्रतिनिधी)
advertisement
1/7

झारखंडची राजधानी रांची येथील पंचवटी प्लाझा येथील लेडीज ब्यूटी पार्लरच्या ब्यूटीशियन करिश्मा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी ब्यूटीशियन कोर्समध्ये डिप्लोमा केला असून त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्या म्हणाल्या आता घरीच टॅन हटवू शकतात.
advertisement
2/7
करिश्मा यांनी सांगितले की, सर्वात आधी चेहऱ्यावर हळद, बेसन, गुलाब जल यापासून बॉडी स्क्रब तयार करून लावू शकतात. या तिघांना समान प्रमाणात एक-एक चमचा घेऊन पाण्यात मिसळावे. तसेच याला आठवड्यात दोन वेळा लावावे.
advertisement
3/7
याशिवाय तुम्ही चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा खिऱ्यापासून एक मिनिटांची मसाज करू शकतात. खिऱ्यात विटामिन सी आणि ई मोठ्या प्रमाणात असते. यामुळे चेहऱ्यावरचे डाग हटवण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील काळेपणा हटवण्यासही मदत होते.
advertisement
4/7
तसेच घरापासून बाहेर निघण्याच्या अर्धातास आधी सनस्क्रीन लावावे. तसेच घरी असतानाही सनस्क्रीन लावावे. तसेच प्रत्येक तीन तासांत सनस्क्रीन लावावे. यामुळे चेहरा काळा पडणार नाही. जर तुमच्या जवळ हे नसेल तर तुम्ही अॅलोवेरा जेलही लावू शकतात.
advertisement
5/7
तसेच प्रयत्न करावा की, प्रत्येक दिवशी अॅलोवेरा जेलने चेहऱ्याची मसाज करावी. कारण त्यामध्ये व्हिटामिन ए असते. यामध्ये 99 टक्के पाणी असते. तसेच यामुळे चेहऱ्याला हे हायड्रेटेड ठेवते आणि चेहऱ्यापासून टॅन फक्त आठवड्यातच गायब होते.
advertisement
6/7
जेवणात प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. कारण प्रत्येक 21 दिवसात चेहऱ्यातील कोशिका बदलत असतात. प्रोटीन युक्त आहार घेतल्याने चेहऱ्यावर नवीन सेलची निर्मिती होते आणि चेहऱ्यावर ताजेपणा तसेच चेहरा उजळतो.
advertisement
7/7
Disclaimer : ही बातमी आरोग्य तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. व्यक्तिगत सल्ला नाही. त्यामुळे याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हामुळे चेहरा पडला काळा, फक्त एक काम करा, अभिनेत्रीसारखा चेहऱ्यावर येईल ग्लो