TRENDING:

Video: पनवेलमध्ये स्कूल बसला टेम्पोची धडक, 3 विद्यार्थी जखमी

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 16:01 IST

पळस्पे फाटा परिसरात ओएनजीसीच्या केंद्रीय विद्यालयाच्या स्कूल बसला टेम्पोची धडक. या भीषण अपघातात स्कूल बसमधील ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत.पनवेलमध्ये ही घटना घडली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पनवेलमध्ये स्कूल बसला टेम्पोची धडक, 3 विद्यार्थी जखमी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल