Home Remedies : लांबच्या प्रवासात उल्टीचा त्रास उद्भवतो का? मग 'या' टीप्स ठरतील फायद्याच्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांचा अवलंब करून तुमचा प्रवास कसा मजेशीर बनवू शकतो ते सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला प्रवासात उल्टी होणार नाही.
advertisement
1/6

अनेकदा लांबच्या प्रवासादरम्यान लोकांना मळमळ वाटते आणि कधीकधी उल्टी, डोकेदुखी ही उद्भवते. यामुळे अवस्था इतकी वाईट होते की ते प्रवासाचा आनंदही घेऊ शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांचा अवलंब करून तुमचा प्रवास कसा मजेशीर बनवू शकतो ते सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला प्रवासात उल्टी होणार नाही.
advertisement
2/6
जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर, आल्याचा तुकडा तोंडात ठेवून तो चावून खा.
advertisement
3/6
उलटी थांबवण्यासाठी लिंबू देखील उत्तम उपाय आहे. लिंबाचा वास घेतल्याने उलटी आणि चक्कर येण्याची समस्या दूर होते आणि तुम्हाला आराम वाटतो.
advertisement
4/6
या शिवाय पुदिन्याची पाने देखील पोटासाठी खूप फायदेशीर आहेत, यामुळे पोटात जळजळ होण्याची समस्या देखील दूर होते. प्रवासादरम्यान तुम्ही ते तुमच्या बॅगेत ठेवावे.
advertisement
5/6
शिवाय काळे मीठ खाल्ल्याने मळमळ आणि उलटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
advertisement
6/6
प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असेल तर हलके अन्न खावे. लवंग शरीरातील रोग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home Remedies : लांबच्या प्रवासात उल्टीचा त्रास उद्भवतो का? मग 'या' टीप्स ठरतील फायद्याच्या