Mahatma Jyotiba Phule Jayanti : ज्योतिबा फुले जयंती! महिलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या क्रांतिसूर्याला अभिवादन..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Mahatma Phule Jayanti Wishes In Marathi : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची आज 11 एप्रिल रोजी जयंती आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी इ.स. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.
advertisement
1/12

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात, काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी जातीचा तर कधी धर्माचा, धर्म महत्त्वाचा नाही, माणुसकी असली पाहिजे.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले, भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
आर्थिक विषमता ही शेतकऱ्यांची दैन्यास कारणीभूत आहे.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत.. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mahatma Jyotiba Phule Jayanti : ज्योतिबा फुले जयंती! महिलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या क्रांतिसूर्याला अभिवादन..