TRENDING:

Motivational Quotes: खचलेल्यांना मिळेल आत्मविश्वासाचं बळ; पाठवा हे प्रेरणादायी विचार

Last Updated:
काही वेळा अशी परिस्थिती येते की माणूस पूर्णपणे खचतो. अशा खचलेल्या माणसाला धीर देतील असे हे प्रेरणादायी मेसेज. असे काही शब्दही जादू करू शकतात. आत्मविश्वास वाढवणारे असे हे मोटिव्हेशनल कोट्स.
advertisement
1/7
खचलेल्यांना मिळेल आत्मविश्वासाचं बळ; पाठवा हे प्रेरणादायी विचार
आयुष्यात चढ-उतार, यश-अपयश असतंच. उतार, अपयशाला काही लोक धीराने तोंड देतात पण काही लोक लगेच खचतात. अशाच खचलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे मोटिव्हेशनल कोट्स तुम्ही पाठवू शकता.
advertisement
2/7
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
advertisement
3/7
निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच, निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
advertisement
4/7
गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.
advertisement
5/7
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते.
advertisement
6/7
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
advertisement
7/7
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Motivational Quotes: खचलेल्यांना मिळेल आत्मविश्वासाचं बळ; पाठवा हे प्रेरणादायी विचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल