Narali Purnima 2025 : वरुणदेवाचा आशीर्वाद सर्वांवर राहो.. सर्वांना द्या नारळी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा!
Last Updated:
Narali Purnima Wishes In Marathi : नारळी पौर्णिमा, ज्याला कोकोनट डे असेही म्हणतात, हा हिंदू महासागराची देवता वरुणदेव यांना समर्पित एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी हा सण साजरा केला जातो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी समाजात हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा होतो. यावर्षी नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे.
advertisement
1/7

दर्या सागर हाय आमुचा राजा, त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा, नारली पुनवेला नारळ सोन्याचा, सगळे मिळूनशी मान देताव दर्याला.. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
सण नारली पुनवेचा, दर्या सारंगा नमन तुजला.. सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा..!
advertisement
3/7
सण आज आला नारळी पौर्णिमेचा, सागरपुत्रांच्या आनंदाचा, दर्या राजा असे देव त्यांचा, रक्षणकर्ता तो सकलांचा.. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा..!
advertisement
4/7
कोळी बांधवांचा सण, उधाण आनंदाला.. कार्यारंभ करती, अर्पूण नारळ सागराला.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना कोळ्यांचे दुनयेचा, अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला, हात जोडूनी नारळ सोन्याचा सोडूया दर्याला.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
कोळीवारा सारा सजलाय गो.. कोळी यो नाखवा आयलाय गो.. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
सण जिव्हाळ्याचा दिवस आज नारळी पौर्णिमेचा.. समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Narali Purnima 2025 : वरुणदेवाचा आशीर्वाद सर्वांवर राहो.. सर्वांना द्या नारळी पौर्णिमेच्या खास शुभेच्छा!