TRENDING:

अंघोळीनंतर कधीही करु नका 'या' 5 चुका, नाहीतर चेहरा लवकर होईल म्हातारा

Last Updated:
आंघोळीनंतर काही चुका तुमचे सौंदर्य खराब करतात, त्यामुळे या चुका कधीही करू नका.
advertisement
1/7
अंघोळीनंतर कधीही करु नका 'या' 5 चुका, नाहीतर चेहरा लवकर होईल म्हातारा
सकाळी उठल्या उठल्या अंघोळ केल्यानं फ्रेश वाटतं, शिवाय यामुळे थकवा आणि किटाणू दूर होतात. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी देखील अंघोळ करतात. यामुळे चांगली झोप लागते असा अनेकांचा समज आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की अंघोळ करताना अशा काही चुका आहेत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्व येते.
advertisement
2/7
आंघोळीनंतर काही चुका तुमचे सौंदर्य खराब करतात, त्यामुळे या चुका कधीही करू नका.
advertisement
3/7
आंघोळ केल्याने शरीर हलके होते आणि अनेक आजारही दूर होतात. आंघोळीनंतर लगेच मेकअप करू नये.
advertisement
4/7
जेव्हा तुम्ही आंघोळीनंतर याल तेव्हा लगेचच टॉवेलने चेहरा घासू नये. असे केल्याने चेहरा निर्जीव होतो.
advertisement
5/7
आंघोळीनंतर त्वचेवर रासायनिक क्रीम लावू नये. या गोष्टी लावल्याने चेहरा खराब होतो.
advertisement
6/7
तुम्हाला फक्त तुमचा चेहराच नाही तर संपूर्ण शरीर मॉइश्चरायझ करावं लागले. जेणेकरून शरीर मॉइश्चराइझ राहील.
advertisement
7/7
जास्त वेळ अंघोळ करणं ही धोक्याचं ठरु शकतं. पाण्यात जास्तवेळ राहिल्याने त्वचा निर्जीव होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
अंघोळीनंतर कधीही करु नका 'या' 5 चुका, नाहीतर चेहरा लवकर होईल म्हातारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल