Blood Pressure : कोणत्या वयात किती बीपी हवा, समजून घ्या तुमची ब्लड प्रेशर रेंज
- Published by:Priya Lad
Last Updated:
BP range as per age : वयानुसार बीपीची सामान्य रेंजही बदलते. वय वाढल्यानंतर दोघांमधील सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रिडिंगमध्ये अंतर येऊ शकतं.
advertisement
1/5

हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागात जेव्हा रक्त पंप करतं आणि नसांवर जास्त किंवा कमी दबाव नसतो तेव्हा ब्लड प्रेशर योग्य असतं.
advertisement
2/5
सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि तणावाच्या जगात ब्लड प्रेशरची समस्या सामान्य आहे. जीवनशैलीचा यावर अधिक परिणाम होत आहे. तणाव, लठ्ठपणा, दारू, सिगारेट, कमी झोप यामुळे ब्लड प्रेशर होऊ शकतो.
advertisement
3/5
ब्लड प्रेशर हाय किंवा लो असू शकतं. दोन्ही हार्ट आणि ब्रेनशी संबंधित समस्या असू शकतात. हाय बीपीमध्ये डोकेदुखी, चक्कर येणं, छातीत वेदना होऊ शकतात. लो बीपीमध्ये थकवा, बेशुद्ध होणं, धुसर दिसणं अशा समस्या होतात.
advertisement
4/5
वयानुसार ब्लड प्रेशरची रेंज बदलते. ओन्ली माय हेल्थने दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्ट डॉ. के. के. कपूर यांच्या हवाल्याने कोणत्या वयात किती ब्लड प्रेशर असावं हे सांगितलं आहे.
advertisement
5/5
एका निरोगी व्यक्तीचं सामान्य ब्लड प्रेशर 120/80 mmHg मानलं जातं. यापेक्षा जास्त किंवा कमी असणं चांगलं नव्हे. तरुणांमध्ये थोडं कमी आणि वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त रेंज सामान्य मानली जाते. पुरुष आणि महिलांचं नॉर्मल ब्लड प्रेशर रेंज थोडं वेगळं असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Blood Pressure : कोणत्या वयात किती बीपी हवा, समजून घ्या तुमची ब्लड प्रेशर रेंज