Beautiful Women : पृथ्वीवरील ते ठिकाण जेथील प्रत्येक स्त्री सुंदर, यांच्या सौंदर्यावर जग झालंय फिदा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
देशात अशी काही ठिकाणं आहेत, जेथील महिला या खूपच सुंदर असतात. चला देश कोणते त्यांची यादी पाहू
advertisement
1/7

प्रत्येक स्त्री ही नेहमीच सुंदर दिसते. काही सैंदर्याने आपली छाप सोडतात तर काही स्त्रीया कर्तुत्वाने जगात आपली ओळख निर्माण करतात. प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळीच मोहकता असते जी तिला खास बनवते. पण जगात काही ठिकाणं अशी आहेत जिथे स्त्रियांचं सौंदर्य इतकं अवर्णनीय आहे की त्यांच्याकडे पाहिलं तर त्या खूपच मोहक वाटतात आणि त्यांचं सैंदर्य एखादा पुरुषालाच नाही तर कधीकधी महिलेला भुलवतं
advertisement
2/7
देशात अशी काही ठिकाणं आहेत, जेथील महिला या खूपच सुंदर असतात. चला देश कोणते त्यांची यादी पाहू
advertisement
3/7
युक्रेन - सुंदर स्त्रियांचं केंद्रस्थानयुरोपातील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील सर्वात सुंदर महिला युक्रेनमध्ये आढळतात. येथील महिलांचे नाजूक चेहरे, नैसर्गिक सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे त्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत.
advertisement
4/7
स्वीडनच्या स्त्रियायुक्रेननंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वीडिश महिला येतात. सोनेरी केस, निळे डोळे आणि टोन्ड शरीररचना यामुळे या महिलांचं सौंदर्य अगदी उठून दिसतं.
advertisement
5/7
बेलारूस, रशिया आणि नॉर्वेतसंच बेलारूस, रशिया, पोलंड आणि नॉर्वे येथील महिलाही त्यांच्या उंची, सडपातळ शरीर आणि चेहऱ्याच्या प्रभावी वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जातात. या देशांतील स्त्रियांमध्ये नैसर्गिक आकर्षण अधिक जाणवतं.
advertisement
6/7
फ्रान्स आणि जर्मनीफ्रान्स आणि जर्मनीच्या महिलांचं सौंदर्य वेगळ्याच दर्जाचं आहे. त्यांची अभिजात शैली, केस आणि डोळ्यांच्या रंगातील विविधता त्यांना आणखी मोहक बनवते.
advertisement
7/7
युरोपियन संघटनेच्या या सर्वेक्षणात फक्त युरोपीय देशांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे इतर देशांतील महिलांचा उल्लेख त्यात नाही. मात्र, हे नक्की की जगातील प्रत्येक देशातील महिलांचं सौंदर्य त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं वेगळं आणि खास असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beautiful Women : पृथ्वीवरील ते ठिकाण जेथील प्रत्येक स्त्री सुंदर, यांच्या सौंदर्यावर जग झालंय फिदा