TRENDING:

Krishna Janmashtami : बासुरीचा सूर वाजला, बाळ कृष्ण जन्मला! सर्वांना द्या 'श्री कृष्ण जयंती'च्या गोड शुभेच्छा..

Last Updated:
Shree Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा 15 ऑगस्ट रोजी आहे. यालाच गोकुळाष्टमी देखील म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार आज भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात जन्माष्टमी अतिशय उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने तुम्ही येथे दिलेल्या इमेजेस आणि संदेश तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.
advertisement
1/7
बासुरीचा सूर वाजला, कृष्ण जन्मला! सर्वांना द्या 'श्री कृष्ण जयंती'च्या शुभेच्छा
गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत, ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या, तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या... श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरंम्, राम नारायणं जानकी वल्लभंम्... श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
गोकुळाष्टमीच्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की, श्रीकृष्णाची कृपा तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो... श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
राधाची भक्ती, बासुरीची गोडी, लोण्याचा स्वाद आणि गोपीकांचा रास, सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास... श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
कृष्ण गोविंद गोविंद गोपाला जय मुरली मनोहर नंदलाला..! श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
कृष्ण मुरारी नटखट भारी, माखनचोर जन्मला रोहिनी नक्षत्राला देवकी नंदाघरी, बाळ तान्हे तेजस्वी मोहूनी घेती, सर्व मिळूनी पाळणा गाती.. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Krishna Janmashtami : बासुरीचा सूर वाजला, बाळ कृष्ण जन्मला! सर्वांना द्या 'श्री कृष्ण जयंती'च्या गोड शुभेच्छा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल