Hotel : कोणत्याही हॉटेलमध्ये जा, पण हाच पदार्थ खा! शेफनेच दिला सल्ला, कारणही सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hotel Restaurant Food : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर काय खायचं, कोणता पदार्थ सगळ्यात फ्रेश असतो, याचं सीक्रेट एका शेफनेच उलगडलं आहे.
advertisement
1/5

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो की काय खायचं, काय मागवायचं असा प्रश्न कित्येकांना पडतो. हे कन्फ्युझन दूर केलं आहे ते शेफनेच. एका रेस्टॉरंटच्या शेफने हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काय खायला मागवायचं ते सांगितलं आहे.
advertisement
2/5
शेफ मायकल यांनी एका पॉडकास्टमध्ये हॉटेल-रेस्टॉरंटशी संबंधित अनेक सीक्रेट उलगडले आहेत. त्यांनी सांगितलं की, तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जा पण हाच पदार्थ मागवा. हा पदार्थ म्हणजे पालक पनीर.
advertisement
3/5
आपण हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गेलो तर पालक पनीरच मागवतो, असं शेफ मायकल यांनी सांगितलं आहे. यामागील कारणही सांगितलं आहे.
advertisement
4/5
मायकल यांनी सांगितलं की, पालक फक्त एक-दोन दिवसच चालेल, तिसऱ्या दिवशी तो चालणारच नाही, खराब होणार, काळा पडणार, फेकावाच लागणार.
advertisement
5/5
त्यामुळे पालक पनीरसारखंच तुम्ही सागवाला आलू, सागवाला मशरूम, आलू कोबी असे हिरवे पदार्थच मागवा. कारण हे पदार्थ किचनमध्ये जास्त दिवस राहत नाहीत. हे नव्यानेच फ्रेश बनतात, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hotel : कोणत्याही हॉटेलमध्ये जा, पण हाच पदार्थ खा! शेफनेच दिला सल्ला, कारणही सांगितलं