Accident : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात, चिमुकल्याचा मृत्यू; तिघे जखमी
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
साहेबराव कोकणे, अहमदनगर : नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हद्दीत पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
advertisement
1/5

अहमदनगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. पॅगो रिक्षा उलटल्याने एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
advertisement
2/5
नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हद्दीत पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
अपघातात मृत्यू झालेल्यासह जखमी बीड जिल्ह्यातील निरगुड गावचे आहेत. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
4/5
चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर येतेय. पॅगो रिक्षा रस्त्याकडेला उलटल्याचं दिसून येतंय.
advertisement
5/5
अपघातात पॅगो रिक्षाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Accident : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात, चिमुकल्याचा मृत्यू; तिघे जखमी