TRENDING:

Rain Alert: ताशी 50 किमी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यासाठी 24 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून हायअलर्ट

Last Updated:
राज्यात मान्सून दाखल झालेला आहे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. मराठवाड्यामध्ये आज शुक्रवारी देखील पावसाची शक्यता सांगितलेली आहे.
advertisement
1/5
ताशी 50 किमी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यासाठी 24 तास धोक्याचे
महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर कायम होता. राज्यात मान्सून दाखल झालेला आहे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. मराठवाड्यामध्ये आज शुक्रवारी देखील पावसाची शक्यता सांगितलेली आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यामधील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये आज शुक्रवारी पावसाची शक्यता सांगितलेली आहे. या सर्व जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. यावेळी 50 किमी प्रतितास वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होईल.
advertisement
3/5
जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता सांगितलेली आहे. तसेच धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी देखील हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. या ठिकाणी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे सांगितलेली आहे. गुरुवारी शहरांमध्ये ढगाळ वातावरण होते. तसेच आज शहराला कोणताही अलर्ट हा देण्यात आलेला नाही आहे. संभाजीनगर शहरामध्ये तापमान हे 33 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची काळजी घ्यावी. तसेच वातावरणामध्ये सारखा बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Rain Alert: ताशी 50 किमी वारे अन् विजांचा कडकडाट, मराठवाड्यासाठी 24 तास धोक्याचे, हवामान विभागाकडून हायअलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल