TRENDING:

देवगिरी किल्ल्याला भीषण आग, संपू्र्ण किल्ल्याला आगीचा विळखा, भयानक Photo

Last Updated:
संभाजीनगरच्या ऐतिहासिक दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
advertisement
1/5
देवगिरी किल्ल्याला भीषण आग, संपू्र्ण किल्ल्याला आगीचा विळखा, भयानक Photo
अविनाश कानडजे प्रतिनिधी, (छत्रपती संभाजीनगर): छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला भीषण आग लागली आहे.
advertisement
2/5
ही आग इतकी वेगाने पसरली की, अल्पवेळातच संपूर्ण किल्ल्याला आगीने विळखा घातला.
advertisement
3/5
दुरूनच किल्ल्याच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत असून, या आगीत किल्ल्यावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे.
advertisement
4/5
देवगिरी किल्ला हा एक अभेद्य डोंगरी किल्ला आहे. ११ व्या शतकात हा किल्ला यादवांनी उभारला आहे.
advertisement
5/5
किल्ल्याच्या ३ स्तरांच्या सुरक्षारचना, गुप्त मार्ग आणि २०० मीटर उंच शंकूच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेल्या उत्कृष्ट वास्तुकलेसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
देवगिरी किल्ल्याला भीषण आग, संपू्र्ण किल्ल्याला आगीचा विळखा, भयानक Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल