....आणि गोंदियामध्ये थिएटरवर 3 दहशतवाद्यांनी केला हल्ला, पोलिसांनी दिले चोख प्रत्युत्तर; PHOTOS
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दहशतवादी हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अचानक दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये याची धास्ती बसलीय.
advertisement
1/5

दहशतवादी हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अचानक दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये याची धास्ती बसलीय.
advertisement
2/5
गोंदियामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध लढा उभारण्यासाठी गोंदिया पोलिसांनी सिनेमा गृहात रंगीत तालिम केली. याचे काही फोटो समोर आले आहेत.
advertisement
3/5
गोंदियात दहशतवादी हल्ला झाल्यावर अचानक पोलिसांना कसं सतर्क रहायला हवं, नागरिकांनी यावेळी काय करायला हवं यासाठी गोंदियातील पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या सापळा रचला.
advertisement
4/5
सिनेमा गृहात बॉम ठेवण्यात आला आहे, अशी अफवा उडविण्यात आली. त्याच प्रमाणे दहशतवादी देखील सिनेमागृहात दडून बसले आहेत या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सिनेमागृह परिसराला सापळा रचला.
advertisement
5/5
तसेच या रंगीत तालीमच्या माध्यमातून अतिरिक्यांच्या कारवाया अथवा हल्ला झाल्यास पोलिसांनी काय करावे तसेच नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या बाबतची रंगीत तालिम केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गोंदिया/
....आणि गोंदियामध्ये थिएटरवर 3 दहशतवाद्यांनी केला हल्ला, पोलिसांनी दिले चोख प्रत्युत्तर; PHOTOS