काश्मीरमध्ये सिंधू-झेलम नद्यांच्या पवित्र संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन, भावुक करणारे Photo
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कश्मीर ते कन्याकुमारी सुरू असलेल्या ‘अस्थि कलश यात्रे’च्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
advertisement
1/5

काश्मीर - भारत मातेच्या मुकुटात वसलेल्या काश्मीरमध्ये, सिंधू व झेलम या पवित्र नद्यांच्या संगमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
advertisement
2/5
कश्मीर ते कन्याकुमारी सुरू असलेल्या ‘अस्थि कलश यात्रे’च्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
advertisement
3/5
शादीपोरा येथील या पवित्र स्थळी राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते, काश्मिरी पंडितांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
advertisement
4/5
यापूर्वी श्रीनगर येथे शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.
advertisement
5/5
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आरिफ सूरमां यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या कार्यक्रमातून अजितदादांची लोकप्रियता राज्य आणि धर्माच्या पलीकडे असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
काश्मीरमध्ये सिंधू-झेलम नद्यांच्या पवित्र संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन, भावुक करणारे Photo