TRENDING:

मामासोबत तलावावर गेले, आईसमोर पाण्यात उतरले, दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू

Last Updated:
Jalna: दोन्ही भावंडे आपल्या मामासह नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते. दोन्हीही भावंडे आईच्या समोर पाण्यामध्ये उतरले होते.
advertisement
1/7
मामासोबत तलावावर गेले, आईसमोर पाण्यात उतरले, दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू
जालना शहरातील मोती तलावमध्ये दोन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
advertisement
2/7
सदरील दोन्ही मुले सख्खे भावंडे असून जुनेद असीफ सय्यद (वय 19 वर्षे) आणि आयान आसिफ सय्यद (वय 15 वर्षे) रा. शेर सवार नगर जुना जालना असे दोन्ही सख्या भावंडाची नावे आहेत.
advertisement
3/7
दोन्ही भावंडे आपल्या मामासह नातेवाईकांसोबत मोती तलाव परिसरामध्ये आले होते. दोन्हीही भावंडे आईच्या समोर पाण्यामध्ये उतरले.
advertisement
4/7
पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. एक तासापासून त्यांची शोध मोहीम सुरू आहे. परंतु अद्याप पर्यंत त्यांच्या शोध लागला नाही.
advertisement
5/7
घटनेची माहिती मिळतात चंदनझीरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
6/7
परंतु अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना तूर्त तरी सख्ख्या भावंडाचे मृतदेह मिळालेले नाहीत.
advertisement
7/7
जालना जिल्ह्यातील मोती तलाव एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ते जालन्यामध्ये मोतीबाग उद्यानाजवळ आहे आणि ते शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरले जाते
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मामासोबत तलावावर गेले, आईसमोर पाण्यात उतरले, दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल