UPSC Results: चार वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, सालगड्याच्या पोराने UPSC क्रॅक केलीच!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
संपूर्ण देशभरातील यूपीएससी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. जालन्यातील एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षा क्रॅक करीत यश मिळवलं आहे.
advertisement
1/5

संपूर्ण देशभरातील यूपीएससी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. जालन्यातील एका सालगड्याच्या मुलानं यूपीएससी परीक्षा क्रॅक करीत यश मिळवलं आहे.
advertisement
2/5
जालन्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन रोजेकर असं यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.
advertisement
3/5
भिकनचे वडील जगन रोजेकर हे सालगडी म्हणून काम करतात तर आई बेबीताई या मोलमजुरी करतात.
advertisement
4/5
भिकनने याआधी 4 वेळा यूपीएससी परीक्षा दिली मात्र यश मिळालं नाही. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याने देशातून 812 वा रँक मिळवत यशाला गवसणी घातली.
advertisement
5/5
दरम्यान भिकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानं त्याचं अवघ्या जिल्ह्यातून कौतुक होत असून त्याचा जळगाव सपकाळवासियांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
UPSC Results: चार वेळा अपयश, जिद्द सोडली नाही, सालगड्याच्या पोराने UPSC क्रॅक केलीच!