Konkan Railway: मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, लांजात रेल्वे ट्रॅकवर कोसळली दरड; गाड्या रखडल्या
- Published by:Prachi Amale
Last Updated:
रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. प्रशासनाकडून दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
1/7

अवकाळी पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा ठप्प आहे.
advertisement
2/7
कोकण रेल्वे रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा बंद आहे. लांजातील वेरवली - विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे
advertisement
3/7
कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून संध्याकाळी घटना घडली आहे.
advertisement
4/7
रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत. प्रशासनाकडून दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
5/7
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे
advertisement
6/7
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.
advertisement
7/7
मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Konkan Railway: मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका, लांजात रेल्वे ट्रॅकवर कोसळली दरड; गाड्या रखडल्या