घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका, नक्षलवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; एक ठार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बिनागुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फोदेवाडाच्या जंगलात काल रात्रीपासून गडचिरोली पोलीस दलाचे मोठे ऑपरेशन सुरू आहे.
advertisement
1/7

गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे.
advertisement
2/7
या चकमकीत एक माओवादी गोळीबार ठार झाला आहे. तर गडचिरोली पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला आहे.
advertisement
3/7
बिनागुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फोदेवाडाच्या जंगलात काल रात्रीपासून गडचिरोली पोलीस दलाचे मोठे ऑपरेशन माओवाद्याच्या विरोधात सुरू आहे.
advertisement
4/7
माओवाद्याचे दोन कॅम्प पोलिसांनी उध्वस्त केले आहेत.
advertisement
5/7
आज सकाळपासून पोलिसांनी विशेष अभियान सुरू केल्यानंतर आज दिवसभरात पोलिसांनी माओवादी यांच्यात सतत गोळीबार सुरू असून घटनास्थळी एक मृतदेह सापडला आहे.
advertisement
6/7
त्या ठिकाणी एके 47 या अत्याधुनिक बंदुकीसह इतर शस्त्रे सापडली आहेत.
advertisement
7/7
दरम्यान माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्सटी कमांडो पथकचा चा एक जवान जखमी झाला आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका, नक्षलवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; एक ठार