TRENDING:

Marathi Bhasha Din : सरळ किंवा उलट वाचा, वाक्य तसंच; विलोमपद म्हणजे काय माहितीय का? पाहा भाषेची गंमत

Last Updated:
मराठी भाषेत एखादे वाक्य उलट वाचल्यास जसे आहे तसेच असेल तर त्याला विलोमपद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टेप आणा आपटे, ती होडी जाडी होती, हाच तो चहा. ही वाक्ये सरळ वाचा किंवा उलट, तशीच आहेत.
advertisement
1/5
सरळ किंवा उलट वाचा, वाक्य तसंच; विलोमपद म्हणजे काय माहितीय का? पाहा भाषेची गंमत
कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठा भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी दिलेलं योगदान मोलाचं असं आहे. मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
advertisement
2/5
महाराष्ट्र सरकारने २१ जानेवारी २०१३ रोजी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/5
२७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे इथं विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म झाला. मोठ्या बहिणीच्या कुसुम या नावावरूनच त्यांनी कवी म्हणून त्यांनी कुसुमाग्रज असं नाव वापरलं.
advertisement
4/5
मराठी भाषेत एखादे वाक्य उलट वाचल्यास जसे आहे तसेच असेल तर त्याला विलोमपद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ टेप आणा आपटे, ती होडी जाडी होती, हाच तो चहा. ही वाक्ये सरळ वाचा किंवा उलट, तशीच आहेत.
advertisement
5/5
मराठीत अशी काही मोजकी वाक्ये आहेत. विशेष म्हणजे मराठीत अशी विलोमपदे असणाऱ्या वाक्यांसाठी एक एपसुद्धा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Marathi Bhasha Din : सरळ किंवा उलट वाचा, वाक्य तसंच; विलोमपद म्हणजे काय माहितीय का? पाहा भाषेची गंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल