TRENDING:

Dr. Ambedkar Jayanti : नागपुरातील दीक्षाभूमीवर अनुयायांची उसळली गर्दी; पाहा PHOTOS

Last Updated:
नागपूर (उदय तिमांडे, प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आज देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. नागपुरातील दीक्षाभूमीवरही मोठी गर्दी झाली आहे.
advertisement
1/7
Dr. Ambedkar Jayanti : नागपुरातील दीक्षाभूमीवर अनुयायांची उसळली गर्दी;  PHOTOS
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली त्याच दीक्षाभूमीवर आज सकाळपासून निळा पाखरांची गर्दी उसळली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे मोठी गर्दी उसळली आहे.
advertisement
2/7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात दीक्षाभूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे फक्त नागपूरच नाही तर मध्य भारतातून बौद्ध अनुयायी याठिकाणी गर्दी करत आहे.
advertisement
3/7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर लोक येत आहेत. दीक्षाभूमीवर आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
advertisement
4/7
आंबेडकर यांनी याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याने याला मोठं महत्त्व आहे. सकाळपासूनच इथे अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होत आहेत
advertisement
5/7
advertisement
6/7
रात्री बारा वाजतापासूनच हा महोत्सवाला सुरूवात होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 133 व्या जयंतीनिमित्त जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दीक्षाभूमी येथे डॉक्टर महामानवाला अभिवादन केलं.
advertisement
7/7
आज दिवसभरात सर्वच राजकीय पक्षांचे नेते डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी इथे येणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Dr. Ambedkar Jayanti : नागपुरातील दीक्षाभूमीवर अनुयायांची उसळली गर्दी; पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल