TRENDING:

Nanded Crime : आधी पलंगावर पत्नीचा गळा आवळला; नंतर स्वतः उचललं धक्कादायक पाऊल, नांदेड हादरलं

Last Updated:
Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पतीने पत्नीचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5
आधी पलंगावर पत्नीचा गळा आवळला; नंतर स्वतः उचललं धक्कादायक पाऊल, नांदेड हादरलं
नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यातील भिसी येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
advertisement
2/5
पतीने आधी पत्नीची गळा आवळून हत्या केली, नंतर स्वतः आत्महत्या केली आहे.
advertisement
3/5
रुपाली भालेराव असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे तर पती मारुती भालेराव यानेही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
advertisement
4/5
रुपाली हिचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला, तर मारुती याचा मृतदेहदेखील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
advertisement
5/5
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास इस्लापूर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Nanded Crime : आधी पलंगावर पत्नीचा गळा आवळला; नंतर स्वतः उचललं धक्कादायक पाऊल, नांदेड हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल