TRENDING:

बिटकॉइन-क्रिप्टो गुंतवणूकदारांचे अच्छे दिन! 7 दिवसात दिलाय छप्परफाड रिटर्न

Last Updated:
एका आठवड्यातच क्रेप्टो-बिटकॉइनला अच्छे दिन! 145% टक्के दिलाय रिटर्न, डॉलरचं मूल्य वाढलं, काही कंपन्यांचे शेअर्स सुसाट धावले तर काही कंपन्यांचे शेअर्स अर्ध्या किंमतींवर आहे.
advertisement
1/7
बिटकॉइन-क्रिप्टो गुंतवणूकदारांचे अच्छे दिन! 7 दिवसात दिलाय छप्परफाड रिटर्न
5 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एक वेगळीच स्थिती निर्माण झाली. सोन्याचे दर धडामकन कोसळले.
advertisement
2/7
डॉलरचं मूल्य वाढलं, काही कंपन्यांचे शेअर्स सुसाट धावले तर काही कंपन्यांचे शेअर्स अर्ध्या किंमतींवर आहे. शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली.
advertisement
3/7
आशियातील मार्केट सध्या म्हणावं तेवढं स्थिर नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. तर दुसरीकडे बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीने नवा उच्चांक गाठला आहे. एलन मस्क यांना तर मोठा फायदा झाला आहे.
advertisement
4/7
ज्यांनी ज्यांनी बिटकॉइन आणि क्रिप्टोमध्ये पैसे लावले त्यांना याचा मोठा फायदा झाला. आठवड्याभरात जवळपास क्रिप्टोकरन्सीनं 145 टक्के रिटर्न दिला आहे.
advertisement
5/7
मागच्या 24 तासात डॉगकॉइनच्या किंमतीत 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रिप्टोकरेंसी बिटकॉइन आणि एथरलाही त्याने मागे टाकलं आहे. बिटकॉइनचा मार्केट कॅप चांदीपेक्षाही मोठा आहे. 1.736 ट्रिलियन डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.
advertisement
6/7
क्रिप्टो आणि बिटकॉइन 100,000 डॉलरच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यामुळे आणखी व्हर्च्युअल करन्सीचं मूल्य वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
advertisement
7/7
बिटकॉइनमध्ये साधारण 30% टक्के वाढ झाली आहे. 2025 च्या सुरुवातीला 100,000 डॉलरच्या आसपास पोहोचेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर मार्केटपेक्षा यामध्ये जास्त गुंतवणूकदारांचा कल येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बिटकॉइन-क्रिप्टो गुंतवणूकदारांचे अच्छे दिन! 7 दिवसात दिलाय छप्परफाड रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल