Today's gold-silver rates : दिवाळीपूर्वी खूशखबर; सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सणोत्सवाचा हंगाम सुरू होत आहे, नवरात्रोत्सवानंतर लगेचच दिवाळी येणार आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/5

सणोत्सवाचा हंगाम सुरू होत आहे, नवरात्रोत्सवानंतर लगेचच दिवाळी येणार आहे. दिवाळीत अनेक जण दागिन्यांची खरेदी करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
advertisement
2/5
आज जाहीर झालेल्या दरानुसार 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 69,950 रुपये एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 73,450 रुपये एवढा आहे. चांदीचा दर प्रति किलो 96,000 एवढा आहे.
advertisement
3/5
22 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर गुरुवारी 70,200 रुपये प्रति तोळा एवढा होता तर शुक्रवारी भावात घसरण होऊन सोन्याचे दर 69,950 रुपयांवर पोहोचले आहेत.
advertisement
4/5
दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 73,710 रुपये एवढा होता, तर शुक्रवारी भावात 260 रुपयांची घसरण होऊन सोन्याचा दर प्रति तोळा 73,450 रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
5/5
मात्र दुसरीकडे चादींचा दर स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये, चांदीचे दर प्रति किलो 96,000 रुपयांवर स्थिर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Today's gold-silver rates : दिवाळीपूर्वी खूशखबर; सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर