TRENDING:

Train Fire: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसमध्ये अग्नितांडव, प्रवाशांची धावपळ

Last Updated:
मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसमध्ये केळवे रेल्वे स्थानकाजवळ इंजिनला आग लागल्याची माहिती आहे.
advertisement
1/7
मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसमध्ये अग्नितांडव, प्रवाशांची धावपळ
पश्चिम रेल्वेच्या पालघरजवळील वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची माहिती आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला लागली.
advertisement
2/7
या आगीमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. आग लागलेलं वलसाड एक्स्प्रेसचं इंजिन वेगळं करण्यात आलंय.
advertisement
3/7
केळवे रेल्वे स्थानकाजवळ इंजिनला आग लागल्याची माहिती आहे. सुदैवानं मोठा अनर्थ टळला मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
advertisement
4/7
या आगीमुळे पश्चिम रेल्वेच्या डाऊन लाईनवरील लांबपल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
advertisement
5/7
मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला साधारण आठ वाजताच्या सुमारास आग लागली असून आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे
advertisement
6/7
या आगीमुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवासह लांब पल्यांच्या गाड्या प्रभावित झाल्याच पाहायला मिळतंय.
advertisement
7/7
दरम्यान आता हे इंजिन गाडी पासून वेगळं करण्यात आलं असून गुजरातकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसई विरार सह काही रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे .
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Train Fire: मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसमध्ये अग्नितांडव, प्रवाशांची धावपळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल