CIDCO Lottery : नवी मुंबईकरांना हक्काच्या घरासाठी शेवटची संधी, एअरपोर्ट परिसरात सिडकोची मोठी लॉटरी, लगेच करा अर्ज
Last Updated:
CIDCO Lottery 2026 : स्वताचे आणि हक्काचे घर मिळवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. जर तुम्हालाही घर हवे आहे तर खालील प्रमाणे तुम्ही नोंदणी करु शकता.
advertisement
1/7

नवी मुंबईत स्वत:चे घर असावे असे प्रत्येक कुटुंबियांना वाटत मात्र आता असे स्वप्न शिवाय त्यासाठी मेहनत घेत असलेल्या व्यक्तींसाठी सिडकोने सुवर्णसंधी आणली आहे.
advertisement
2/7
नेमकी ही संधी सिडको महाराष्ट्रातील कोणत्या शहरात देत आहे शिवाय या लॉटरीसाठी कशा प्रकारे कुटुंबियांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि कधीपर्यंत ही संधी मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबई सारख्या शहरात हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी आणली आहे. जे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे.
advertisement
4/7
नवी मुंबईतील सिडकोच्या या घरांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे ही घर विमानतळ तसेच रेल्वे स्टेशन आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग असलेल्या हाकेच्या अंतरावर असणार आहेत.
advertisement
5/7
या सिडकोच्या योनजेतमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी विशेष तरतूदही देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही घराची संधी सोडू नका.
advertisement
6/7
या घरासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रियाही ऑनलाईन आहे. जी तुम्हाला 19 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावी लागणार असून त्यासाठी CIDCOJOME.COM या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पार पाडावी लागणार आहे.
advertisement
7/7
सर्व कागदपत्रे गोळा करण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. ही लॉटरी पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देण्याचा सिडकोचा मानस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
CIDCO Lottery : नवी मुंबईकरांना हक्काच्या घरासाठी शेवटची संधी, एअरपोर्ट परिसरात सिडकोची मोठी लॉटरी, लगेच करा अर्ज