TRENDING:

मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट! नाहूर ते ऐरोली अंतर २५ मिनिटांवर, मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात

Last Updated:
Nahur-Airoli Flyover: मुंबईकर आता नवी मुंबई हे दोन शहर जोडण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. आता या प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.
advertisement
1/6
मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट! नाहूर ते ऐरोली अंतर २५ मिनिटांवर, मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात
सध्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात जुळ्या बोगद्यांसाठी टनेल बोरिंग मशीन बसवण्याचे काम सुरु झाले आहे.
advertisement
2/6
बोगद्यात हे मशीन पूर्णपणे बसवून बोगद्याचे खोदकाम सुरु करण्यात येणार आहे. खोदकाम करण्यात येणार हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून शहरातील सर्वात लांब भुयारी बोगदे ठरणार आहेत.
advertisement
3/6
सुरु असलेल्या या प्रकल्पामुळे मुंबई शहरातील पूर्व आणि पश्चिम प्रवास अधिक लवकर आणि सोपा होणार आहे. गोरेगाव ते मुलुंडदरम्यानचा वेळ खुप कमी होणार आहे.
advertisement
4/6
दरम्यान चौथ्या टप्प्यात येणार्‍या नाहूर ते ऐरोली दरम्यान 1.33 किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
5/6
या शिवाय मुंबईत पहिल्यांदा या प्रकल्पात क्लोव्हरलीफ लूप तयार होणार आहेत हे लूप 3.6 किती लांबीच्या बायपासवर असणार आहे आणि ते विविघ मार्गांना जोडतील.
advertisement
6/6
या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 2026 मध्ये सुरु होण्याचे उद्दिष्ट आहे तर बोगद्यांचे काम 2028 पर्यंत डिसेंबर 2028 मध्ये हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट! नाहूर ते ऐरोली अंतर २५ मिनिटांवर, मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल