TRENDING:

Finally! कुणालाच नको असणारा तो सदस्य BBM 6 च्या घरातून OUT; सगळ्या प्रेक्षकांना झालाय खूप खूप आनंद

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Eviction : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील कोणता सदस्य या आठवड्यात घराबाहेर पडणार त्याचं नाव समोर आलं आहे. याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
advertisement
1/7
Finally! कुणालाच नको असणारा तो सदस्य BBM 6 च्या घरातून OUT; सगळ्या प्रेक्षकांना झालाय खूप खूप आनंद
बिग बॉस मराठी 6 च्या या आठवड्याचा वीकेंड आला आणि घरातून कोणता सदस्य बाहेर पडणार याची प्रतीक्षा सगळे जण पाहत होते. अखरे त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.
advertisement
2/7
या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात संस्कृती साळुंके, रेवा कौरासे, दीपाली सय्यद, सागर कारंडे, विशाल कोटियन, प्रभू शेळके आणि राकेश बापट यांचा समावेश आहे.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून एक असा सदस्य या आठवड्यात बाहेर पडला आहे ज्याच्या जाण्याचं दु:ख कोणत्याच प्रेक्षकाला नाही उलट सगळ्या प्रेक्षकांना आनंदच झाला आहे.
advertisement
4/7
खरंतर या सदस्याने अनुश्री आणि प्रभूशी पंगा घेतला होता आणि अनुश्रीने या आठवड्यात हा सदस्य बाहेर जाणार, राहणारच नाही असं ठामपणे सांगितलं होतं. अनुश्रीने जे सांगितलं तेच खरं ठरलं. अनुश्रीने सांगितलेलाच सदस्य घराच्या बाहेर पडला आहे. आता हा सदस्य कोण हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल.
advertisement
5/7
हो... तुम्ही गेस केलेला सदस्य बरोबर आहे. हा सदस्य आहे संस्कृती साळुंखे म्हणजे ससा. जी या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
advertisement
6/7
संस्कृती साळुंखे बिग बॉस मराठी 6 च्या घरातील वाइल्ड कार्ड सदस्य आहे. वाइल्ड कार्डने तिची एंट्री झाली होती. तेव्हाच ती किती वीक आहे हे दिसलं. घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी तिला मिळालेली पॉवर की तिने गमावली. तिला मिळालेलील थेट कॅप्टन्सीची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि व्हीव्हीआयपी गेस्टची संधीही गमावली होती.
advertisement
7/7
दरम्यान संस्कृतीच्या एव्हिक्शनच्या या व्हायरल पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यात संस्कृती बाहेर गेल्याचा सगळ्यांना आनंदच होत असल्याचं दिसतं आहे. फायनली ही बाहेर गेली, शेवटी ससा इथंही शर्यत हरला, अशा कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Finally! कुणालाच नको असणारा तो सदस्य BBM 6 च्या घरातून OUT; सगळ्या प्रेक्षकांना झालाय खूप खूप आनंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल