TRENDING:

फॉर्च्युनरची फक्त चाकं उरली, भयानक अपघातात नेमबाजाचा जागीच मृत्यू, घटनास्थळाचे PHOTOS

Last Updated:
पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/5
फॉर्च्युनरची फक्त चाकं उरली, भयानक अपघातात नेमबाजाचा जागीच मृत्यू, घटनास्थळाचे P
पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आंतरराष्ट्रीय नेमबाजपटूचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/5
पालघरच्या मनोर मध्ये ही अपघाताची घटना घडली आहे. संभाजी शिवाजी पाटील (वय 27) असे या आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टूचे नाव आहे.त्यांच्या या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
advertisement
3/5
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटील हे पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात होते. यावेळी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.
advertisement
4/5
संभाजी पाटील हे फॉर्च्यूनरने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या भरधाव फॉर्च्युनर कारने अवजड वाहनाला मागून धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती कारच्या बोनेटच्या भागाचा अक्षरश चक्काचुर झाला होता आणि फक्त चाकच उरली होती.
advertisement
5/5
या अपघातात संभाजी शिवाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तक त्यांचे सहकारी यश प्रशांत चौधरी (22) गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
फॉर्च्युनरची फक्त चाकं उरली, भयानक अपघातात नेमबाजाचा जागीच मृत्यू, घटनास्थळाचे PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल