TRENDING:

PM मोदी थेट अॅक्शन मोडवर! पाकिस्तान सीमेजवळच्या एअरबेसवर पोहोचले पाहा PHOTO

Last Updated:
पीएम मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देऊन जवानांचं मनोबल वाढवलं. त्यांच्या भेटीनंतर जवान आनंदात दिसले. पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी मोदींनी फोटो शेअर केले.
advertisement
1/8
PM मोदी थेट अॅक्शन मोडवर! पाकिस्तान सीमेजवळच्या एअरबेसवर पोहोचले पाहा PHOTO
नवी दिल्ली: पाकिस्तानची झोप पीएम मोदींनी उडवली आहे. त्यांनी शेअर केलेले फोटो पाहून पाकिस्तानचा खोटारडेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. तर पाकिस्तान लष्कर प्रमुख शाहबाज शरीफ यांची झोप उडणार आहे.
advertisement
2/8
ऑपरेशन सिंदूरनंतर पीएम मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर सरप्राइज व्हिजिट केली. त्यांनी अचानक भेट देऊन जवानांचं मनोबल वाढवल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
3/8
ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान विरुद्धच्या संघर्षादरम्यान आदमपूर एअरबेसवर जवानांनी महत्त्वाची भूमिक बजावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी अचानक भेट दिली.
advertisement
4/8
पीएम मोदींनी संपूर्ण एअरबेसची पाहणी केली. संपूर्ण एअरबेस सुरक्षित आहे. पाकिस्तानचे दावे संपूर्णपणे खोटे आहेत. जिथून दहशतवाद्यांना धडा शिकवला त्या एअरबेसवरील जवानांना पीएम मोदी भेटले.
advertisement
5/8
पीएम मोंदीच्या भेटीनंतर जवान आनंदात दिसत आहेत. त्यांनी जवानांसोबत गप्पा मारल्या आणि घोषणाबाजी देखील केली. या फोटोद्वारे पाकिस्तान आणि जगाला संदेश दिला आहे.
advertisement
6/8
पाकिस्तानच्या खोट्या प्रपोगंडाला या फोटोंद्वारे पीएम मोदी आणि भारतीय जवानांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचं जगासमोर आलं.
advertisement
7/8
आज सकाळी मी एएफएस आदमपूरला गेलो आणि आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो अशी माहिती पीएम मोदींनी ट्विट करुन दिली आहे.
advertisement
8/8
पीएम मोदी पुढे म्हणतात, धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्यांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव आभारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PM मोदी थेट अॅक्शन मोडवर! पाकिस्तान सीमेजवळच्या एअरबेसवर पोहोचले पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल