EXCLUSIVE : प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचं पहिलं दर्शन, PHOTOS
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राम भक्तांची पाचशे वर्षांची प्रतिक्षा आज अखेर संपली आहे, आज अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.
advertisement
1/5

राम भक्तांची पाचशे वर्षांची प्रतिक्षा आज अखेर संपली आहे, आज अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.
advertisement
2/5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. 12: 29 च्या शुभ मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
advertisement
3/5
यावेळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून राम मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
advertisement
4/5
या सोहळ्यासाठी देशभरातील आठ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ज्यामध्ये अभिनेते, राजकीय नेते, खेळाडू आणि इतर महत्त्वाच्या लोकांचा समावेश होता.
advertisement
5/5
रामलल्लांसाठी अयोध्येत भव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मंदिराची उभारणी केवळ भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधूनच करण्यात आली आहे.