TRENDING:

Pooja Sawant : इंडस्ट्रीच्या 'कलरफुल हिरोईन'ला फिल्ममधून बाहेर काढलं! अभिनेत्री पूजा सावंतसोबत हे काय घडलं?

Last Updated:
Marathi Actress Pooja Sawant : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत, जिने कितीतरी फिल्ममध्ये काम केलं आहे. पण तिला एका फिल्ममधून अचानक काढून टाकण्यात आल्याचं तिने सांगितलं.
advertisement
1/7
इंडस्ट्रीच्या 'कलरफुल हिरोईन'ला फिल्ममधून बाहेर काढलं! अभिनेत्री पूजा सावंतसोबत हे काय घडलं?
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील एक ग्लॅमरस चेहरा. जिला इंडस्ट्रीतील कलरफुल हिरोईन म्हणून ओळखलं जातं. दगडी चाळ या फिल्ममुळे ती खूप प्रसिद्ध झाली. या फिल्ममधून तिला हे नाव मिळालं. याच नावाने तिला ओळखली जाते.
advertisement
2/7
त्यानंतर पूजाने अनेक फिल्ममध्ये काम केलं. अशा या इंडस्ट्रीतील कलरफुल हिरोईनला एका फिल्ममधून अचानक बाहेर काढण्यात आलं. अभिनेत्री स्वत: तिला आलेला हा वाईट अनुभव तिनेच सांगितला आहे.
advertisement
3/7
पूजा म्हणाली, "नुकतीच रिलीज झालेली फिल्म हॉरर सस्पेन्स फिल्म होती. रिडिंग वगैरे सगळं झालं होतं. अचानक एक दिवस मला फोन आला की मला त्या प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आलं. मी खूप हर्ट झाले. कारण मला ती फिल्म खूप आवडली होती"
advertisement
4/7
पूजासारख्या अभिनेत्रीला फिल्ममधून बाहेर काढणं म्हणजे तुमच्यासाठीही शॉकिंग असेल. अशा प्रसिद्ध अभिनेत्रीला अशी वागणूक का दिली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पूजाने स्वत:च या मुलाखतीत त्यामागील कारणही सांगितलं आहे.
advertisement
5/7
"या फिल्ममधील हिरो-हिरोईनची जोडी रिपीट करायची नव्हती आणि आम्ही दोघांनी याआधी दोन फिल्ममध्ये एकत्र काम केलं पण त्या फिल्म अजूनही रिलीज झाल्या नाहीत", असं पूजाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
advertisement
6/7
पूजाने 'क्षणभर विश्रांती' या फिल्ममधून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती 'दगडी चाळ'मुळे.
advertisement
7/7
तिची 'सखे गं साजणी' फिल्म नुकतीच रिलीज झाली आहे. तसंच तिच्या आणखी दोन फिल्म्स भेटीला येणार आहेत. 17 एप्रिलला सालबर्डी आणि 5 जूनला कपबशी ही फिल्म रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Pooja Sawant : इंडस्ट्रीच्या 'कलरफुल हिरोईन'ला फिल्ममधून बाहेर काढलं! अभिनेत्री पूजा सावंतसोबत हे काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल