अभिनयच नाही बिझनेसमधील मास्टर माइंड आहे सुनील शेट्टी, नेटवर्थ एकून हैराण व्हाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडमधील काही हँडसम अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. आपल्या दमदार अभिनयानं सुनील शेट्टीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 30 वर्षांच्या करिअरमध्ये सुनील शेट्टीनं बक्कळ पैसे कमावलेत. फक्त सिनेमाचा नाही तर बिझनेसमध्ये देखील मास्टर माइंड आहे सुनील शेट्टी.
advertisement
1/6

अभिनेता सुनील शेट्टी हॉटेल व्यावसायिक आहे. साऊथपासून मुंबई पर्यंत अनेक ठिकाणी सुनीलचे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. सुनील शेट्टी मिस्चीफ डाइनिंग बार आणि क्लब H2O चा मालक आहे.
advertisement
2/6
क्लब H2O हा सेलिब्रेटींसाठी खूप फेमस आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेट याच हॉटेलमध्ये पार्टी करायला जातात. सुनील शेट्टीच्या हॉटेलमधील लॉंग आइलँड आइस टी खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
3/6
सुनील शेट्टी सध्या मोठ्या पडद्यावर फारसा सक्रीय नाहीये. पण तरीही तो वर्षाला 100 कोटींची कमाई करतो.
advertisement
4/6
बार आणि क्लबशिवाय त्यानं पॉपकॉर्न एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊसही आहे. कर्नाटकच्या उडुपीसह देशातील अनेक शहारांमध्ये सुनीलनं त्याची हॉटेल चेन सुरू केली आहे.
advertisement
5/6
सुनील शेट्टीचं स्वत:चं बुटीक आहे. सेलिब्रेटी क्रिकेट लीटच्या टीम इंडियाचा तो कॅप्टन आहे.
advertisement
6/6
द क्यूएनआरच्या रिपोर्टनुसार, सुनीलचं एकूण नेटवर्थ 11 मिलियन डॉलर म्हणजेच 88 कोटी रुपये इतकी आहे. त्याचं वर्षाचं उत्पन्न 15कोटींहून अधिक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
अभिनयच नाही बिझनेसमधील मास्टर माइंड आहे सुनील शेट्टी, नेटवर्थ एकून हैराण व्हाल