TRENDING:

नखांचे खोलवर वार, दंडावर ओरखडे पण स्टील बॉडीसमोर हल्लाही फेल, बिबट्याच्या तावडीतून 'असा' सुटला तरुण!

Last Updated:
Dharashiv Leopard Attack: धाराशिवच्या मसला गावातील निखिल गायकवाड याच्यावर बिबट्याने हल्ला केला.
advertisement
1/5
बिबट्याच्या हल्ल्यात नखांचे खोलवर वार, दंडावर ओरखडे, पण स्टील बॉडीमुळे जीव वाचला
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे बिबट्याने दुपारच्या सुमारास अचानक झडप घालून एका युवकावर हल्ला केला.
advertisement
2/5
निखिल बाबुराव गायकवाड (वय २७) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. दुपारी २ वाजता ही घटना घडली असून निखिल गायकवाड यांच्या डाव्या दंडावर बिबट्याच्या नखांनी गंभीर जखमा केल्या आहेत.
advertisement
3/5
त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
advertisement
4/5
घटनास्थळाच्या माहितीनुसार, निखिल यांची देहयष्टी मजबूत असल्याने आणि प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, अंगावर खोलवर नखांचे वार झाले आहेत.
advertisement
5/5
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
नखांचे खोलवर वार, दंडावर ओरखडे पण स्टील बॉडीसमोर हल्लाही फेल, बिबट्याच्या तावडीतून 'असा' सुटला तरुण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल