Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव 'शिवतीर्था'वर दाखल, राज ठाकरेंच्या बाप्पाचे घेतले दर्शन, पाहा भेटीचे पहिले फोटो...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले आहेत. उद्धव हे जवळपास 20 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
1/5

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब दाखल झाले आहेत. उद्धव हे जवळपास 22 वर्षांच्या कालावधीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
advertisement
2/5
राज ठाकरे यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवतीर्थवर दाखल झाले.
advertisement
3/5
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानातील बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
advertisement
4/5
आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील काकांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतले.
advertisement
5/5
रश्मी ठाकरे यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Politics/
Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव 'शिवतीर्था'वर दाखल, राज ठाकरेंच्या बाप्पाचे घेतले दर्शन, पाहा भेटीचे पहिले फोटो...