समोर इतक्या कोंबड्या; पण एकीलाही खाऊ शकला नाही बिबट्या; पण का? पुण्यातील Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
पुण्यात एक बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्याभोवती फिरताना दिसला. जो कॅमेर्यात कैद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ घाबरले आहेत.
advertisement
1/5

उत्तर पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. शिरुर तालुक्यातील करडे गावातही बिबट्या आढळून आला आहे.
advertisement
2/5
करडे गावातल्या रस्त्यालगत असलेल्या मोरया मिसळ शेजारच्या एका कोंबड्यांच्या खुराड्यालगत हा बिबट्या दिसला.
advertisement
3/5
रात्रभर तो शिकारीसाठी पिंगा घालत होता. सलग 2 दिवस हा बिबट इथे आढळत आहे.
advertisement
4/5
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा उजेड आणि आवाजसुद्धा असतानासुद्धा बिबट्या तिथून जायचं नाव घेत नव्हता.
advertisement
5/5
यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. बिबट्याला पिंजरा लावून पकडून नेण्याची ग्रामस्थांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
समोर इतक्या कोंबड्या; पण एकीलाही खाऊ शकला नाही बिबट्या; पण का? पुण्यातील Video