TRENDING:

शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा

Last Updated:
ज्योतिष शास्त्रात शनिदेव हे कर्मानुसार व्यक्तीला फळ देतात, असे सांगितले गेले आहे. शनिदेवाची कृपा ज्याच्यावर होते, त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या समाप्त होतात. म्हणून जर एखाद्या कारणामुळे शनि देव तुमच्यावर नाराज असतील, तर तुम्ही तुमच्याजवळ शनिदेवाला प्रिय असणाऱ्या 5 वस्तू जवळ ठेऊ शकतात. (इशा बिरोरिया, प्रतिनिधी)
advertisement
1/5
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम..
शनिदोषातून मुक्त होण्यासाठी शमीची वनस्पती लावली जाते. यामध्ये शनिदेवाचा वास असतो, असे म्हटले जाते. जर तुमच्या घरात शमीचे झाड तुम्ही एखाद्या कारणामुळे लावू शकत नसाल आणि शनिदेवाला तुम्ही प्रसन्न करू शकत असाल तर त्यासाठी तुम्ही एक छोटासा उपाय करुन शमीची वनस्पती लावण्याइतकाच लाभ मिळवू शकतात.
advertisement
2/5
शिव पुराणानुसार, सात मुखी रूद्राक्ष जे लोक धारण करतात, त्यांना शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागत नाही. हे रुद्राक्ष महालक्ष्मीचे स्वरुप असते. या सोबतच लोक याला धारण करतात, या घरातील मंदिरात ठेवतात आणि याची नित्य पूजा करतात.
advertisement
3/5
शनि देवाचा प्रिय धातू लोखंड आहे. लोखंडाची अंगठी मधल्या बोटात घातल्याने शनि देव आपला प्रकोप दाखवत नाही. या घातल्याने शनिची पिडा यापासून सुटका होते. जर तुम्ही लोखंडाची अंगठी घालू इच्छित असाल तर शनिवारी घालावी.
advertisement
4/5
शनि देवाचा सर्वात प्रिय रत्न निलम आहे. ज्योतिष शास्त्रात निलम सर्वात लवकर फळ देणारा रत्न आहे. यासोबतच हे रत्न शनि देवाला विशेष प्रिय आहे. निलम रत्न जर तुम्हाला धारण करायचे असेल तर तुम्ही एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेऊनच वापरावे.
advertisement
5/5
जर तुमच्यावर शनिदेवाची कृपा व्हावी, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक शनिदेवाच्या यंत्राची स्थापना घरात विधीपूर्वक संकल्प घेऊन करत असली तर त्यांच्यावर शनिदेव लवकर प्रसन्न होतात. (सूचना - ही माहिती ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनिदेवाला या 5 वस्तू खूपच आवडतात, साडेसातीमधून होईल नक्की सुटका, फक्त इतकं काम करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल