Diwali Padwa Wishes For Husband : औक्षणासोबत खास मेसेज; नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diwali Padwa Wishes For Husband In Marathi : बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा पती-पत्नीच्या नात्याचा हा सण. मग जोडीदाराला शुभेच्छा देणं आलंच. बायकोने नवऱ्याला पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/5

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
advertisement
2/5
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
3/5
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
4/5
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
advertisement
5/5
सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम, तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम, दिवाळी पाडवा शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Diwali Padwa Wishes For Husband : औक्षणासोबत खास मेसेज; नवऱ्यासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा