या दिवशी शनिदेव होतील प्रसन्न, साडेसातीच्या त्रासापासून सुटका, या राशीच्या लोकांनी करा हे उपाय
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
काही दिवसांनी जेष्ठ महिना सुरू होईल. या महिन्यात शनिदेवाला प्रसन्न करणे सोपे असते असे मानले जाते. शनि न्याय प्रिय आहे. (शनि जयंती 2024)
advertisement
1/7

शनि जयंती जेष्ठ अमावास्येला म्हणजेच ६ जून रोजी साजरी केली जाईल. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते.
advertisement
2/7
सध्या अशा काही राशी आहेत ज्यावर शनीची वाईट नजर आहे. या राशीच्या लोकांचा सध्या वाईट काळ आहे. शनि जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्यास वाईट काळ चांगल्यामध्ये बदलू शकतो.
advertisement
3/7
सध्या शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे.
advertisement
4/7
शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने पितृ प्रसन्न होतील आणि शनीच्या वाईट नजरेपासून थोडा आराम मिळेल.
advertisement
5/7
साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनि जयंतीला शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. काळ्या तिळाचा दिवा लावावा. शनीचे दोष दूर होतील.
advertisement
6/7
यावर्षी जेठ अमावस्या 5 जून रोजी संध्याकाळी 6:43 वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी रात्री 07:12 वाजता संपते. उदय तिथीमध्ये ६ जून ही अमावस्या तिथी मानली जाईल.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
या दिवशी शनिदेव होतील प्रसन्न, साडेसातीच्या त्रासापासून सुटका, या राशीच्या लोकांनी करा हे उपाय